नामनिर्देशन प्रक्रिया

प्रस्ताव कसा व कधी दाखल करावा — संपूर्ण माहिती

वेळापत्रक, शुल्क भरण्याचे मार्ग, विहित नमुना अर्जातील तपशील व पुरस्कार सोहळ्याची सविस्तर माहिती.

नामनिर्देशन प्रक्रिया

प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत

नामनिर्देशन शुल्क रु. १,९९९/-

अ‍ॅस्पायर फाउंडेशन आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ साठी रु. १,९९९/- मात्र नामनिर्देशन शुल्क आहे.

ऑनलाईन फॉर्म

नामनिर्देशन प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने सादर करायची आवश्यकता नाही. वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करण्यासाठी लिंक दिलेली आहे

UPI द्वारे शुल्क भरणा

कोणत्याही यु.पी.आय. ॲपद्वारे (फोन पे, गुगल पे, पेटीएम, भीम ॲप इ.) संस्थेचा QR कोड स्कॅन करून खात्यावर पाठवावे.

कार्ड / नेटबँकिंग सुविधा

ऑनलाईन पेमेंट लिंकद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगद्वारे शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन प्रस्ताव दाखल

प्रस्ताव www.shikshakpuraskar.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येईल.

समितीचा निर्णय अंतिम

प्रस्ताव पडताळणी, छाननी व निकषांनुसार मूल्यमापन करूनच अंतिम यादी जाहीर होईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

सर्वसाधारण वेळापत्रक

महत्त्वाच्या तारखा

खालील वेळापत्रकात अनपेक्षित बदल झाल्यास सर्व नामनिर्देशित शिक्षकांना ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सूचित केले जाईल.

जाहिरात प्रसिद्धी
०१/०८/२०२६
नामनिर्देशन शुल्क भरणा अंतिम तारीख
०५/०९/२०२६
ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करणे
१५/०९/२०२६
तज्ज्ञ समितीकडून प्रस्ताव पडताळणी
२५/०९/२०२६
तात्पुरती निवड यादी
३०/०९/२०२६
अंतिम निवड यादी वेबसाईटवर प्रसिद्ध
०५/१०/२०२६
पुरस्कार वितरण समारंभ
रवि, १८/१०/२०२६ — नांदूर नाका, नाशिक
शुल्क व नामनिर्देशन

शुल्क तपशील व ऑनलाईन नामनिर्देशन फॉर्म

नामनिर्देशन शुल्क

₹ १,९९९ / प्रति शिक्षक
  • नामनिर्देशन शुल्क
  • कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे (PhonePe, Google Pay, Paytm, BHIM) QR कोड स्कॅन करून भरता येते.
  • डेबिट/क्रेडिट कार्ड व नेटबँकिंगद्वारे ऑनलाईन पेमेंट लिंकची सुविधा उपलब्ध.
बँक ट्रान्स्फर तपशील

खाते नाव: Aspire Foundation

खाते क्रमांक: 0610102000017329

IFSC कोड: IBKL0000103

शाखा: नाशिक मेन ब्रांच

ऑनलाईन नामनिर्देशन प्रस्ताव

खालील फॉर्म भरून आपला प्राथमिक तपशील नोंदवा. आमचे समन्वयक आपल्याशी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधतील.

विहित नमुना अर्ज

प्रस्तावात नमूद करावयाचा संपूर्ण तपशील

ऑनलाईन प्रस्ताव दाखल करताना खालील सर्व तपशील विचारला जाईल — आगाऊ तयारी करण्यासाठी संपूर्ण यादी येथे दिली आहे. ऑनलाईन प्रस्ताव दाखल केल्यास स्वतंत्र ऑफलाईन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

वैयक्तिक व शालेय तपशील
संपूर्ण नाव (आडनाव, नाव, वडील/पतीचे नाव)
कार्यरत शाळेचे नाव
कार्यरत पदनाम
प्रमुख विषय
एकूण सेवाकाळ (वर्ष, महिने)
शाळेचा स्तर (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक)
माध्यम (मराठी/इंग्रजी/उर्दू इ.)
शाळेचा व्यवस्थापन प्रकार
शाळा संलग्नता (स्टेट बोर्ड/CBSE/ICSE/IGCSE)
१०संस्थेचे नाव (लागू असल्यास)
संपर्क व पत्रव्यवहार तपशील
११शाळा प्रमुखाचे नाव व पदनाम
१२शाळा प्रमुखांचा संपर्क क्रमांक
१३शाळेचा पूर्ण पत्ता (तालुका, जिल्हा, पिन कोड)
१४मोबाईल नंबर
१५अतिरिक्त मोबाईल नंबर
१६ई-मेल आयडी
१७पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता
१८शैक्षणिक अर्हता (उत्तीर्ण परीक्षा, विद्यापीठ/मंडळ, वर्ष, श्रेणी)
१९सेवा अभिलेख (शाळेचे नाव, स्तर, व्यवस्थापन, सेवा कालावधी)
२०स्वयंघोषणापत्र (माहिती खरी असल्याचे व अटी मान्य असल्याचे घोषणापत्र)

स्वयंघोषणापत्र: "मी याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. तसेच अ‍ॅस्पायर फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ च्या अटी व शर्ती मला मान्य आहेत." — प्रस्ताव सादर करताना प्रत्येक शिक्षकाने ही घोषणा मान्य करणे आवश्यक आहे.

पुरस्कार सोहळा

भव्यदिव्य सभागृहात होणार पुरस्कार वितरण सोहळा

निवड झालेल्या पुरस्कार्थींचा व पुरस्कारासाठी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी "अ‍ॅस्पायर फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६" पुरस्कार प्रदान सोहळा हा भव्यदिव्य अशा सभागृहात आयोजित करण्याचा अ‍ॅस्पायर फाउंडेशनचा मानस आहे. राज्यातील पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांना व शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांना सोयीस्कर होईल या उद्देशाने राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाशिक शहरात नांदूर नाका या ठिकाणी भव्य बँक्वेट हॉलमध्ये रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ या दिवशी भव्य असा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

अंतिम निवड झालेल्या पुरस्कारार्थींना फोन, ईमेल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र सोहळ्याच्या तारखेच्या १० दिवस आधी कळवण्यात येईल.

पुरस्कार सोहळ्यासाठी शिक्षकांना स्वखर्चाने पुरस्कारस्थळी उपस्थित राहावे लागेल. पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी उपस्थित पुरस्कार्थी व त्यांच्या सोबत आलेल्या मित्रपरिवाराच्या चहापानाची सोय अ‍ॅस्पायर फाउंडेशनमार्फत करण्यात येईल.

पुरस्कार सोहळ्यासाठी राजकीय व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करत असताना फोटो सेशन व व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. सदर फोटो आणि व्हिडिओ संबंधित शिक्षक बंधू-भगिनींना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविण्यात येतील तसेच अधिकृत वेबसाईट व सोशल मीडिया हँडल्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केले जातील.

सोबत किती सदस्य आणता येतील?

  • राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक — जास्तीत जास्त ५ सदस्य (मित्र/नातेवाईक/परिवार)
  • जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक — जास्तीत जास्त ३ सदस्य
  • तालुका व उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त शिक्षक — जास्तीत जास्त १ सदस्य
  • उर्वरित सर्व सहभागी शिक्षक — परिवारातील १ सदस्य
कार्यक्रम स्थळ

बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक, महाराष्ट्र

दिनांक व वेळ

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६

पुढे वाचा

पुढील पायरी

आपल्या कार्याचा सन्मान होण्याची वेळ आली आहे

राज्यातील शेकडो शिक्षकांप्रमाणे आपणही आपला नामनिर्देशन प्रस्ताव आजच दाखल करा.

नामनिर्देशन प्रस्ताव दाखल करा
संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

हेल्पलाईन
9325005833, 9226646474, 7058397976
व्हॉट्सअ‍ॅप
9325005833
कार्यक्रम स्थळ
बँक्वेट हॉल, नांदूर नाका, नाशिक, महाराष्ट्र
वेबसाईट
www.shikshakpuraskar.com

आपला प्रश्न पाठवा